आमच्याबद्दल
Aapli Naukri हे महाराष्ट्रातील सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेले एक विश्वासार्ह माहिती पोर्टल आहे.
आमच्या वेबसाइटवर तुम्हाला रोज नवीन सरकारी भरती, निकाल, प्रवेशपत्र, syllabus आणि इतर महत्त्वाच्या नोकरीविषयक अपडेट्स मिळतात.
आमचा मुख्य उद्देश म्हणजे — योग्य, अचूक आणि वेळेवर नोकरीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे.
आम्ही WhatsApp, Telegram आणि Instagram द्वारे थेट अपडेट्स देतो, जेणेकरून कोणतीही संधी तुमच्यापासून दूर जाऊ नये.
– Aapli Naukri Team