SSC GD Constable Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल भरती 2026 – 25487 पदांसाठी अर्ज सुरू!

भारत सरकारच्या विविध पॅरामिलिट्री म्हणजेच निमलष्करी दलांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP), सशस्त्र सीमा दल (SSB), सचिवालय सुरक्षा दल (SSF) आणि आसाम रायफल्स (AR) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. या … Read more

Maharashtra ZP Bharti 2026: महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2026 (ZP मेगा भरती)

  ZP Bharti: जिल्हा परिषद भरती 2026 महाराष्ट्र ग्रामीण विकास विभाग लवकरच सुमारे 10,000+ गट ब आणि गट क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती जाहीर करणार आहे. प्राप्त माहितीनुसार ZP भरती 2026 ची अधिसूचना येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या ZP भरती मार्फत आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, अभियांत्रिकी आणि प्रशासनाशी … Read more

RBI Assistant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ‘सहाय्यक’ (Assistant) पदांच्या एकूण 650 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जागा देशातील विविध शहरांमधील आरबीआय कार्यालयांमधील असून त्या भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  यामध्ये मुंबई आणि नागपूरसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या केंद्रांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 16 … Read more