SSC GD Constable Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल भरती 2026 – 25487 पदांसाठी अर्ज सुरू!
भारत सरकारच्या विविध पॅरामिलिट्री म्हणजेच निमलष्करी दलांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP), सशस्त्र सीमा दल (SSB), सचिवालय सुरक्षा दल (SSF) आणि आसाम रायफल्स (AR) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. या … Read more