RBI Assistant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ‘सहाय्यक’ (Assistant) पदांच्या एकूण 650 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जागा देशातील विविध शहरांमधील आरबीआय कार्यालयांमधील असून त्या भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  यामध्ये मुंबई आणि नागपूरसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या केंद्रांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 मार्च 2026 आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2026 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
संस्थेचे नाव: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)
जाहिरात क्र.: –
भरती प्रकार: भारतीय रिझर्व्ह बँकेत पर्मनंट नोकरीची संधी
भरती श्रेणी: केंद्र शासन
पदाचे नाव: असिस्टंट
पदांची संख्या: 650 जागा
रिक्त जागांचा तपशील:

Leave a Comment