SSC GD Constable Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल भरती 2026 – 25487 पदांसाठी अर्ज सुरू!

भारत सरकारच्या विविध पॅरामिलिट्री म्हणजेच निमलष्करी दलांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), भारत-तिबेट ...

Maharashtra ZP Bharti 2026: महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2026 (ZP मेगा भरती)

  ZP Bharti: जिल्हा परिषद भरती 2026 महाराष्ट्र ग्रामीण विकास विभाग लवकरच सुमारे 10,000+ गट ब आणि गट क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती जाहीर करणार आहे. प्राप्त माहितीनुसार ...

Indian Army ZRO Pune Bharti 2026: भारतीय सैन्य भरती 2026 [सोल्जर टेक्निकल & सिपॉय फार्मा]

ndian Army ZRO Pune Bharti 2026: भारतीय सैन्य भरती 2026www.MajhiNaukri.inजाहिरात क्र.: नमूद नाही.Total: पद संख्या नमूद नाही.सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली राज्यपदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नाव1सोल्जर टेक्निकल (नर्सिंग ...

RBI Assistant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!

Click Here बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ‘सहाय्यक’ (Assistant) पदांच्या एकूण 650 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जागा देशातील विविध शहरांमधील ...

New update